विषयाचे बन्धन जर लिखाणाला नाही तर ब्लॉगचे नाव पण तसेच बन्धमुक्त हवे.
’गोपाळकाला’ या पेक्षा जास्त योग्य नाव काय आहे?
गोपाळकाल्यामध्ये जसे सगळे पदार्थ असतात, तसेच या नोन्द्स्थळावर (पक्षी:ब्लॉग) सूर्याखालील कोणताही विषय असु शकेल....
भाकरी ते बॅले... कोठलाही विषय.